school

welcome
Wednesday, 17 January 2024
Monday, 8 February 2021
आयकर विवरण पत्र 2020-2021
Income tax फॉर्म भरा मिनिटात
नमस्कार तंत्रस्नेही मित्रानो ......!
नमस्कार तंत्रस्नेही मित्रानो ......!
मी शिवानंद नालबंद आपल्या साठी या आर्थिक वर्षाच्या income tax फॉर्म कसा सोप्या पद्धतीने भारता येईल या साठी एक Excel sheet तयार किली आहे. खूप सोपी आहे जरूर उपयोग करा व आपल्या प्रतिक्रिया कालवा.
Income tax फॉर्म डाउनलोड करण्या करीता येथे क्लिक करा.
INCOME TAX FORM 2020-2021
Income tax फॉर्म डाउनलोड करण्या करीता येथे क्लिक करा.
INCOME TAX FORM 2020-2021
Direct download Now click here
आपल्या प्रतिक्रिया जरूर कालवा त्यामुळे केल्याची पावती मिळते व पुन्हा काही नवीन करण्याचा उत्साह वाढतो
Friday, 14 August 2020
घरचा अभ्यास १ली ते ७ वी करिता सर्व विषयावर आधारीत स्वाध्याय पुस्तिका.
१ली ते ७ वी करिता सर्व विषयावर आधारीत स्वाध्याय पुस्तिका.
सर्व पाठावर अध्ययन निष्पत्ती व ज्ञानरचनावादावर आधारित प्रत्येक वर्गानुसार एकच स्वाध्यायपुस्तिका.
मराठी,सेमीइंग्रजी,माध्यमात उपलब्द
पुस्तक घरपोच मिळण्या करीता व्हाट्सअॅप किंवा कॅल करा
नमुना स्वाध्याय PDF डाउनलोड करा
वर्ग १ ली वर्ग २ री वर्ग ३ रा वर्ग ४ था
वर्ग ५ वा वर्ग ६ वा वर्ग ७ वा सर्व वर्ग एकत्र
*वैशिष्ट्य*
🔹अभ्यासासाठी वारंवार रिचार्ज करायची गरज नाही एकदाच घ्या वर्षभर अभ्यास करा.
🔹सवा.पुस्तिका घेतल्यास वह्या,रजिस्टर घेण्याची गरज नाही
🔹लोकडाऊन मध्ये आणि शाळा सुरू झाल्यावर सुद्धा उपयोगी स्वाध्याय.
🔹घरबसल्या मुले सोडवू शकतील.
🔹सर्व विषययाची सर्व पाठ एकाच पुस्तकीत दिले आहे.
🔹आकर्षक फॉन्टस व चित्रासह स्वाध्याय.
🔹पालक प्रत्यक्ष स्वतः मुलांचा अभ्यास घेऊ शकतील सूचना करू शकतील.
🔹अगदी माफक दरात आणि सुसज्ज पानांसह.
🔹उत्तरे लिहिण्या करिता भरपूर मोकळी जागा दिली आहे.
पुस्तक मिळवण्या करिता संपर्क
7588191872 (all महाराष्ट्र)
957922983 (नागपूर)
8275238808 (मराठवाडा)
9823431729 (विदर्भ)
नमुना स्वाध्याय पुस्तिकी मिळवण्या करिता कॉल किंवा मेसेज करा

Wednesday, 8 January 2020
आयकर विवरण पत्र २०१९-20
Income tax फॉर्म भरा मिनिटात
नमस्कार तंत्रस्नेही मित्रानो ......!
नमस्कार तंत्रस्नेही मित्रानो ......!
मी शिवानंद नालबंद आपल्या साठी या आर्थिक वर्षाच्या income tax फॉर्म कसा सोप्या पद्धतीने भारता येईल या साठी एक Excel sheet तयार किली आहे. खूप सोपी आहे जरूर उपयोग करा व आपल्या प्रतिक्रिया कालवा.
Income tax फॉर्म डाउनलोड करण्या करीता येथे क्लिक करा.
INCOME TAX FORM 2019-2020
Income tax फॉर्म डाउनलोड करण्या करीता येथे क्लिक करा.
INCOME TAX FORM 2019-2020
Direct download Now click here
आपल्या प्रतिक्रिया जरूर कालवा त्यामुळे केल्याची पावती मिळते व पुन्हा काही नवीन करण्याचा उत्साह वाढतो
Tuesday, 15 January 2019
Thursday, 26 January 2017
Income tax फॉर्म भरा मिनिटात
नमस्कार तंत्रस्नेही मित्रानो ......!
नमस्कार तंत्रस्नेही मित्रानो ......!
वरील income tax फॉर्म तयार कसा करावा ते खालील व्हिडीओ मध्ये पहा
व्हिडीओ like व subscribe करा
जर आपल्या उपयोगी माझे काम आले असेल तर कृपया खाली like बटनला क्लिक करा व comments बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा .
यात काही चुका असू शकतात,असल्यास आपले मार्गदर्शन माझ्यासाठी बहुमोल असेल.
Friday, 21 October 2016
चाचणी निकाल AUTO
केवळ विध्यार्थ्यांची नावे व गुण भरा बाकी सर्व गोषवारा आपोआप तयार होईल
सध्या ट्रायल करीता वर्ग ३ रा व ४ था करीता शीट DOWNLOD करून चाचणीचा निकाल बनवा.
सध्या ट्रायल करीता वर्ग ३ रा व ४ था करीता शीट DOWNLOD करून चाचणीचा निकाल बनवा.
चाचणी निकाल पत्र वर्ग ३-४ करीता
आपल्याला काही समस्या असल्यास किंवा काही मदत हवी असल्यास खाली comments box मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा
www.sdnalband.blogspot.in
www.sdnalband.wordpress.com
Subscribe to:
Posts (Atom)